Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Ved Lavla
Nihar Shembekar, Shark,
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
(वेड-वेड-वेड...)
वेड लावलं, वेड लावलं
मला गं वेड लावलं
वेड लावलं, वेड लावलं
मला गं वेड लावलं
तुझ्या रूपानं वेड लावलं
बाई, मला गं वेड लावलं
तुझ्या रूपानं वेड लावलं
बाई, मला गं वेड लावलं
तुझ्या रूपानं वेड लावलं (आ-हां)
(वेड-वेड-वेड..., आं)
(वेड-वेड-वेड...)
मी mad झालो, काम सारा सोडून आलो, मी
चाल तुझी मस्त, म्हणे मला "follow me"
काय करू? What to do? मला कळंना
Day dream करतो आणि काही दिसना
काही सुचना (वेड लावलं)
सांगू कुणाला? (वेड लावलं)
आता काय मी करू? (वेड लावलं)
अग-ग-ग-ग-ग
ऐन ज्वानीची नाजूकशी तू नार हो
ऐन ज्वानीची नाजूकशी तू नार हो
साडी नववारी करी दिलावर वार हो
साडी नववारी करी दिलावर वार हो
वाट लागली, झालो मी पुरता गार हो
तुझ्या बिगर ही जिंदगी बेजार हो
आउंदा लग्नाचा उडवूया ग बार हो
(हो-हो-हो-हो)
तुझ्या नि माझ्या ग प्रेमाची जुळवू तार हो (हो-हो-हो-हो)
मिळून दोनाच बनवूया चार हो
वेड लावलं, वेड लावलं
मला गं वेड लावलं
तुझ्या रूपानं वेड लावलं
बाई, मला गं वेड लावलं
तुझ्या रूपानं वेड लावलं
गं बाई, मला गं वेड लावलं
तुझ्या रूपानं वेड लावलं
गं बाई, मला गं वेड लावलं
तुझ्या रूपानं वेड लावलं (आ-हां)
(वेड-वेड-वेड..., आं)
(वेड-वेड-वेड...)
तुझ्या रूपानं वेड लावलं
गं बाई, मला गं वेड लावलं
तुझ्या रूपानं वेड लावलं
गं बाई, मला गं वेड लावलं