Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Ghari Ghari Gharicharan Tujhe
Manik Varma
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
घडी, घडी, घडी चरण तुझे आठवती रामा
आसनी, शयनी, भोजनी, गमनी
छंद तुझा आम्हा, छंद तुझा आम्हा
घडी, घडी, घडी चरण तुझे आठवती रामा
दृष्या तीच पूर्णब्रह्म नित्य निर्विकारा
अंबुजदल नयना...
अंबुजदल नयना मुनी मानस विहारा
घडी, घडी, घडी चरण तुझे आठवती रामा
सर्वसाक्षी सर्वोत्तम, सर्व गुरुरूपा
सर्वसाक्षी सर्वोत्तम, सर्व गुरुरूपा
प्रेमचित्ता, सौख्यसिंधू दशरथ कुलदीपा
घडी, घडी, घडी चरण तुझे आठवती रामा
मास, दास, भ्रात, नाथ तूच एक पाही
केशव म्हणे करी कृपा...
केशव म्हणे करी कृपा शरण तुझ्या पायी
घडी, घडी, घडी चरण तुझे आठवती रामा
आसनी, शयनी, भोजनी, गमनी
छंद तुझा आम्हा, छंद तुझा आम्हा
घडी, घडी, घडी चरण तुझे आठवती रामा