Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Naad Karaycha Naay
Avadhoot Gupte
Popularity · Moderate
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
ए दम लय नावात
ए वट हाय गावात
ए दम लय नावात, वट हाय गावात
आपल्याला भिडायचं नाय
दम लय नावात, वट हाय गावात
आपल्याला भिडायचं नाय
ठेवतोया फाडून टाकतोया गाडून
आढव्यात शिरायचं नाय
नाद करायचा नाय
आपला नाद करायचा नाय
नाद करायचा नाय
आपला नाद करायचा नाय
(नाद करायचा नाय)
(आपला नाद करायचा नाय)
(नाद करायचा नाय)
(आपला नाद करायचा नाय)
उग styling च घेतलंस भावा
ढाण्या वागाचा छेडलास थवा
उग styling च घेतलंस भावा
ढाण्या वागाचा छेडलास थवा
भल्या भल्यांना पढलंय भारी
न आपल्या हक्काचा गनिमी कावा
भल्या भल्यांना पढलंय भारी
न आपल्या हक्काचा गनिमी कावा
मर्दानी छातीचा माज हाय मातीचा
मर्दानी छातीचा माज हाय मातीचा
लफड्यात पढायचं नाय
हे, आपल्याला नडुन डोक्यावर चडून
आढव्यात शिरायचं नाय
ए दम लय नावात वट हाय गावात
आपल्याला भिडायचं नाय
ठेवतोया फाडून टाकतोया गाडून
आढव्यात शिरायचं नाय
नाद करायचा नाय
आपला नाद करायचा नाय
नाद करायचा नाय
आपला नाद करायचा नाय
(नाद करायचा नाय)
(आपला नाद करायचा नाय)
(नाद करायचा नाय)
(आपला नाद करायचा नाय)
हो, दणका असतोया आपला भारी
तुझी सरेल मिजास सारी
बंध साऱ्यांची होईल बोलती
आता आपलीच वाजेल तुतारी
हो, दणका असतोया आपला भारी
तुझी सरेल मिजास सारी
बंध साऱ्यांची होईल बोलती
आता आपलीच वाजेल तुतारी
हे, आपल्याच चालीन, आपल्याच ढालीन
आपल्याशी लढायचं नाय
आपल्याला नडुन, हे डोक्यावर चडून
हे, आपल्याला नडुन डोक्यावर चडून
आढव्यात शिरायचं नाय
हे, दम लय नावात वट हाय गावात
आपल्याला भिडायचं नाय
ठेवतोया फाडून टाकतोया गाडून
आढव्यात शिरायचं नाय
हे, दम लय नावात वट हाय गावात
आपल्याला भिडायचं नाय
ठेवतोया फाडून टाकतोया गाडून
आढव्यात शिरायचं नाय
नाद करायचा नाय
आपला नाद करायचा नाय
नाद करायचा नाय
आपला नाद करायचा नाय
(नाद करायचा नाय)
(आपला नाद करायचा नाय)
(नाद करायचा नाय)
(आपला नाद करायचा नाय)