Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Man Kuhu Kuhu Kartay
Nagsen Sonawane
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
पाच्याही मनाला फुटली
पात ही नजरेन चालली
पाच्याही मनाला फुटली
पात ही नजरेन चालली
तुझ्या भोळ्या जिवाची गहुर हुळ
माझ्या वेड्या मनाला गेली लागली
पिर माझी आस तुझी कार येतेय माझ्या मनी
जेण माझा संग तुझा संग होऊन शिरकार धनी
पिर माझी आस तुझी कार येतेय माझ्या मनी
जेण माझा संग तुझा संग होऊन शिरकार धनी
संग फिरतीची, आस पिर माझी
ओढी लागली तुझ्या मनाची
खोल दिला मधुन साथ जगण्याची
काठ बनल जीवनाची
मन कुहू कुहू करतंय
तुझ्या माग माग पळतंय
तू घे घणी मनी
मन तुझ्यात झुरतंय
मन कुहू कुहू करतंय
तुझ्या माग माग पळतंय
तू घे घणी मनी
मन तुझ्यात झुरतंय
आले रे कित्येक गेले रे
पण मी ना कुणाकडे पाहे डोकून
डाग ना कसला कोणाचा माझ्यावर
देऊ कस प्रेम झोकून
आले रे कित्येक गेले रे
पण मी ना कुणाकडे पाहे डोकून
डाग ना कसला कोणाचा माझ्यावर
देऊ कस प्रेम झोकून
राणी भरोस कर थोडा माझ्यावरी
नवरी बनवून येन तुला माझ्या घरी
हाय लाख लाख पोराग पाठी माझ्या
पण मला गे तुझीच गोडी
बाब जमणारी नाय आता तुझ्या बिना
पण मला कळ घाली
मन कुहू कुहू करतंय
तुझ्या माग माग पळतंय
तू घे घणी मनी
मन तुझ्यात झुरतंय
मन कुहू कुहू करतंय
तुझ्या माग माग पळतंय
तू घे घणी मनी
मन तुझ्यात झुरतंय
हक्क देला तुझ्या दिलाचा तू राजा
हि बाब मला रे पटली
लाजत होते मी कोनी वारात
आता नवरी बनून ना नटली
हक्क देला तुझ्या दिलाचा तू राजा
हि बाब मला रे पटली
लाजत होते मी कोनी वारात
आता नवरी बनून ना नटली
आपल्या पिर माझी लाज मी रखतंय
सून तुझ्या मी घराणू होतंय
आपल्या पिर माझी लाज मी रखतंय
सून तुझ्या मी घराणू होतंय
तुझ्या हातांनी माग माझी धरली नारा
राजा राणी मी तुझीच होतंय
प्यारी जमली या जोडी तुझी माझी
आता नको हवा मला काही
आज वाटतंय जिंकली दुनिया सारी
झोपावून तुला मोठ्या वाणी
मन कुहू कुहू करतंय
तुझ्या दिलाला भेडतंय
झाले राणी तू झाली आऱ्या जगाला सांगते
मन कुहू कुहू करतंय
तुझ्या माग माग पळतंय
तू घे घणी मनी
मन तुझ्यात झुरतंय
तुझ्या माग माग पळतंय
साऱ्या जगाला सांगते
तुझ्या माग माग पळतंय