Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Love You Bol Na
Shravani Solaskar feat. Keval Walanj & Samruddha R K
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
दिसलीस तु ज्या क्षणाला
प्रेमरोग झाला माझ्या मनाला
दिसलीस तु ज्या क्षणाला
प्रेमरोग झाला माझ्या मनाला
दुधामध्ये दुधाला coffee हवी ना
माझ्यामध्ये तु मला, तु हवी ना
"Love you" बोल ना
"Love you" बोल ना
"Love you" बोल ना
"Love you" बोल ना
गोड-गोड आहे ती तुझी Smile
Cute-cute आहे ती तुझी Style
Mute-mute राहतो तुला बघून, मेरी प्यारी
सोड-सोड छळू नको, एवढी अशी भारी
जान है तु मेरी, अगं ऐकना
Feeling समजून घे तु, अगं ऐकना
(अगं ऐकना)
"Love you" बोल ना
"Love you" बोल ना
"Love you" बोल ना
"Love you" बोल ना
Hang होतो उगाचं तुला पाहुनी
देखता मैं ख़्वाब होईन मी तुझा स्वामी
मोगा तुझ्या, जाता मज्जा काळजाचे पाणी
सांग ना गोजातली तु माझी राणी
उत्तराची तुझ्या मी वाट पाहतो ना
प्रेमाची तुझ्या मी वाट पाहतो ना
(वाट पाहतो ना)
"Love you" बोल ना
"Love you" बोल ना
"Love you" बोल ना
"Love you" बोल ना
(बोलना)