Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Samjun Ghena
Harshavardhan Wavare
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
नाजूकशा फुलाला या रागाचा रंग का?
मनाची या वाट तुझी मलाच बंद का?
किनारा तूच माझ्या दर्याचा
चांदवा तूच गं या सूर्याचा
ऐक ना, बघ ना, हस ना
समजून घे ना, समजून घे ना (समजून घे ना)
ओ, आता माफ करना (माफ करना)
समजून घे ना
(माफ करना)
(समजून घे ना)
भोवरा मनाचा तुझ्याच पाठी फिरे
क्षण हा प्रेमाचा तुझ्याचसाठी झुरे
जाऊ नको दूर तू, लावून हुरहूर तू
समोर मी, समोर तू, तरीही लांब का?
आतुर मी, आतुर तू, तरीही थांब का?
किनारा तूच माझ्या दर्याचा
चांदवा तूच गं या सूर्याचा
ऐक ना, बघ ना, हस ना
समजून घे ना, समजून घे ना
समजून घे ना, समजून घे ना (समजून घे ना)
ओ, आता माफ करना (माफ करना)
समजून घे ना (समजून घे ना)
ओ, समजून घे ना, समजून घे ना