Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Din Din Diwali
Yashraj Mukhate
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
दिन, दिन, दिन, दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी
आनंदाचं झाड दारी, झुलते डहाळी
उठण्याच्या आधी तेल लावलं, तेल लावलं, तेल लावलं
बालपणाकडे मन धावलं, मन धावलं, मन धावलं
फराळाला घरी पैपावणं, पैपावणं, लै पावणं
पोटभर खाऊन फैलावणं, सैलावणं, फैलावणं
नात्यांना गोडीनं, भेटण्याच्या ओढीनं
उत्सवाच्या जोडीनं आली-आली
किल्ल्याच्या मातीत, दिव्याच्या ह्या वातीत
फराळाच्या वाटीत आली-आली
दिन, दिन, दिन, दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी
आनंदाचं झाड दारी, झुलते डहाळी
दिन, दिन, दिन, दिन दिवाळी
दिन, दिन, दिन, दिन दिवाळी
दिन, दिन, दिन, दिन दिवाळी
उठा दिवाळी आली
दिन, दिन, दिन, दिन दिवाळी
दिन, दिन, दिन, दिन दिवाळी
दिन, दिन, दिन, दिन दिवाळी
उठा दिवाळी आली
अभ्यंग स्नानांन गेलं उजळून तण
तरवड भवतीने कण, कण, कण
कोटी-कोटी दिव्यांनी गं नटलेला हा सण
भान हरपून नाचे मन, मन
दिन, दिन, दिन, दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी
भुईचक्राची भुई सुटली ते फिरत पोहोचले आभाळी
दिन, दिन, दिन, दिन दिवाळी, आई गाते उपाळी
नरुळ ताल त्यावर नाचे पोरं येडी-गवाळी
चल बंधू, शंभर काढू सेल्फ्या टाकू status ला
चल चेपू चिवडा खाऊ लाडू लावून केचपला
लुकलुकतोय कंदील दिसतोय दुसरा angle हाय चुकला
कुणी करतोय कल्ला त्याचा फुलबाजीवर पाय पडला
नात्यांना गोडीनं, भेटण्याच्या ओढीनं
उत्सवाच्या जोडीनं आली-आली
किल्ल्याच्या मातीत, दिव्याच्या ह्या वातीत
फराळाच्या वाटीत आली-आली
दिन, दिन, दिन, दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी
आनंदाचं झाड दारी, झुलते डहाळी
उठा-उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली
दिन, दिन, दिन, दिन दिवाळी
दिन, दिन, दिन, दिन दिवाळी
दिन, दिन, दिन, दिन दिवाळी
उठा दिवाळी आली
दिन, दिन, दिन, दिन दिवाळी
दिन, दिन, दिन, दिन दिवाळी
दिन, दिन, दिन, दिन दिवाळी
उठा दिवाळी आली