Dada Parat Ya Na
Popularity · Low
YouTube
Searching YouTube...
Lyrics
दादा तुमचा केवढा मोठा
जेव्हा बाहेर यायचा तुमचा
अख्या जगाला करायचा तुम्ही
तुमची आठवण येता लागतेदादा
तुमचा केवढा मोठा
मानी
जेव्हा बाहेर यायचा तुमचा
सिनेमा छान
अख्या जगाला करायचा तुम्ही
म्याड
तुमची आठवण येता लागते
आम्हा येड
दादा तुमचा केवढा मोठा
मान
जेव्हा बाहेर यायचा तुमचा
सिनेमा छान
दादा तुमचा केवढा मोठा
मान
जेव्हा बाहेर यायचा तुमचा
सिनेमा छान
अख्या जगाला अकरायचा
तुम्ही न्यार
तुमची आठवण येता लागते
आम्हा येड
हो दुबवण्या आमची तुम्हा
अन् करण्या सर्वांना
पोट दुखवण्या आमची तुम्हा
अन् सुखी करण्या सर्वांना
वरून खालची उदया सकाळ ची
फास्टतात एस्टी पाहिली पकडुन उतराणा
दादा परत याना हसवाना
दादा परत याना हसवाना
दादा परत याना हसवाना
दादा परत याना हसवाना
हे दर वर्षाला पाऊस येई
दर वर्षाला पाणी गळ
पण फक्सत जगात अख्या
तुम्ही हेरलीत ढगाची कळ
हे दर वर्षाला पाऊस येई
दर वर्षाला पाणी गळ
पण फक्सत जगात अख्या
तुम्ही हेरलीत ढगाची कळ
सूर्य उगवता परकास पडता
सगळ्यास येते साद
गुळू गुळु तुम्हा बी व्हायचं मतुर
तू व्हायचं हा विनोद
विनोद विनोद
दादा तुमची किती मोठी
दादा तुमची कीर्ती मोठी महान
तुम्ही मराठी माणसांत जिवदी प्राण
होत दुखवणी आमची पुन्हा
अन् सुखी करण्या सर्वांना
होत दुखवणी आमची पुन्हा
अन् सुखी करण्या सर्वांना
दादा परत याना हसवाना
दादा परत याना हसवाना
दादा परत याना हसवाना
दादा परत याना हसवाना
झाली उलट्या चंम चमाटात
भक्ती मराठी अंधारात
तवा साहेबांच्या साथीनं
तूम्ही भगवा फळकवलात
झाली उलट्या चंम चमाटात
होती मराठी अंधारात
तवा साहेबांच्या साथीनं
तूम्ही भगवा फळकवलात
ऐसी अंधेरी रात मे दिया तेरे
हात मे सासाच्या धोत्रात कळा
तुम्ही मुक्यान बोलात्त आज बी
आठउन आंधळाय मरतो डोळा
आंधळाय मरतो डोळा
आंधळाय मरतो डोळा
दादा तुमचं आमचं जमल
कायमचं
मला घेऊन चला म्हटले
तर न्यायचं
वाट दुःखवण्या आमची पुन्हा
अन् सुखी करण्या सर्वांना
वाट दुःखवण्या आमची पुन्हा
अन् सुखी करण्या सर्वांना
दादा परत याना हसवाना
दादा परत याना हसवाना
दादा परत याना हसवाना
दादा परत याना हसवाना
हसवाना