Skip to content

Jari Jhala Barister

Prahlad Shinde, Milind Shinde
Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

जरी झाला बॅरिस्टर तरी पडला ना विसर भीम आवडीनं बाई, खाई कांदा न भाकर नको पुरणाची पोळी,आणि गोडधोड खाया वाटू लसणाची चटणी,संग तोंडी लावाया तो अति आनंदानं, बाई जेवंल पोटभर भीम आवडीनं बाई, खाई कांदा न भाकर चिकनं चोपडं खायाचा,नाही भीमाला शौक या समाजसेवेची,त्याला लागलीया भूक पंचपक्वान्न स्वादिष्ट,ना जेवला वेळेवर भीम आवडीनं बाई, खाई कांदा न भाकर त्या गोऱ्या सायबाचा,होता गुलामाला धाक पण बाबासायबानी, कापलं गुलामीच नाक त्यानं मारिली ठोकर भीम आवडीनं बाई, खाई कांदा न भाकर आडातलं भरलय, त्या गडी संजयानी तांब्याभरून देऊ, त्याला माठातलं पानी हे जेवण जिरवाया, टाकू दुधात साखर भीम आवडीनं बाई, खाई कांदा न भाकर