Skip to content

Tola Tola

Sai Tamhankar
Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

का जीव तोळा-तोळा तुझ्यासाठी झुरतो? उगाच मागे-मागे तुझ्या भिरभिरतो का जीव तोळा-तोळा तुझ्यासाठी झुरतो? उगाच मागे-मागे तुझ्या भिरभिरतो हरवूनी तुझ्यात मी पुन्हा-पुन्हा का नाव तुझे गुणगुणते? का जीव तोळा-तोळा तुझ्यासाठी झुरतो? उगाच मागे-मागे तुझ्या भिरभिरतो (भिरभिरतो...) तुझ्या नशील्या नजरेत मी ही गुरफटते आहा, शहारते रे, मन वेडे तुझ्यातच विरते हसता तू जरा खोल काळजात हुळहुळे बोलणे, सांगणे सारे ओठांवर अडखळे हरवूनी तुझ्यात मी पुन्हा-पुन्हा का नाव तुझे गुणगुणते? का जीव तोळा-तोळा तुझ्यासाठी झुरतो? उगाच मागे-मागे तुझ्या भिरभिरतो का जीव तोळा-तोळा तुझ्यासाठी झुरतो? उगाच मागे-मागे तुझ्या भिरभिरतो तुझीच होते, जगणेही माझे मी विसरते हा, करु नये ते सारे काही तुझ्यासाठी करते ऐकना एकदा, तुझे नाव माझ्या श्वासातले नेमके सांगना काय नाते तुझ्या-माझ्यातले? हरवूनी तुझ्यात मी पुन्हा-पुन्हा का नाव तुझे गुणगुणते? का जीव तोळा-तोळा तुझ्यासाठी झुरतो? उगाच मागे-मागे तुझ्या भिरभिरतो का जीव तोळा-तोळा तुझ्यासाठी झुरतो? उगाच मागे-मागे तुझ्या भिरभिरतो