Skip to content

Majhi Jaanu (Mi Single 2.0)

Prashant Nakti feat. Kunal Ganjawala & Sonali Sonawane
Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

आतुरता गोड ही, शेवटची ओढ ही हृदयाने हृदयाचे घर हे उजाळले सुख कळले-कळले, सुख कळले-कळले कळले ना कसे असे सूर जुळले सूर जुळले, मन जुळले आतुरता गोड ही, शेवटची ओढ ही हृदयाने हृदयाचे घर हे उजाळले सुख कळले-कळले, सुख कळले-कळले कळले ना कसे असे सूर जुळले सूर जुळले, मन जुळले आतुरता गोड ही, शेवटची ओढ ही हृदयाने हृदयाचे घर हे उजाळले सुख कळले-कळले, सुख कळले-कळले कळले ना कसे असे सूर जुळले सूर जुळले, मन जुळले