Skip to content

Tula Pahun Jara

Nitin Kute
Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

ऐसी कैसी तू है, तू तो हे नखरेल बाबा ऐसी कैसी तू है, तू तो हे नखरेल बाबा तुला पाहून जरा तुला हेरून जरा सुटतोय मनाचा ताबा तुला पाहून जरा तुला हेरून जरा सुटतोय मनाचा ताबा मन हे माझं जरा चंचल पोरी माझं काळीज ठेवतोय तुझ्या दारी मन हे माझं जरा चंचल पोरी माझं काळीज ठेवतोय तुझ्या दारी अरे तू तर आहे मला लय लय प्यारी 'तेरी अदापे दिल ये फिदा होतोय दिवाना मी तर तुझा तेरी अदापे दिल ये फिदा होतोय दिवाना मी तर तुझा तुझ्या ईशकाचि रे तुझ्या पिरमाची रे चढतेय आलग ही नशा रे तुझ्या ईशकाचि रे तुझ्या पिरमाची रे चढतेय आलग ही नशा रे ऐसी कैसी तू है, तू तो हे नखरेल बाबा ऐसी कैसी तू है, तू तो हे नखरेल बाबा तुला पाहून जरा तुला हेरून जरा सुटतोय मनाचा ताबा ...