Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Tula Japnar Aahe
Adarsh Shinde
,
Ronkini Gupta
Popularity · Moderate
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
जगावं त्या एका व्यक्ति साठी
तिच्या आनंदासाठी
तिच्या हसण्यासाठी
ती वेगळी असते प्रत्येकासाठी
तिच्या सोबतच्या नात्याच नाव असत वेगळ प्रत्येकासाठी
कधी प्रेयसी, कधी प्रियकर
कधी नवरा, कधी बायको
कधी भाऊ, कधी बाबा
कधी आई, तर कधी ताई
भावना मात्र एकच
कधी हसणार आहे, कधी रडणार आहे
कधी हसणार आहे, कधी रडणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
तुझे सारे उन्हाळे, हिवाळे, पावसाळे
तुझे सारे उन्हाळे, हिवाळे, पावसाळे
मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
कधी वाटेत काचा, कधी खळगे नी खाचा
तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा
तू स्वप्न पहात जा ना, तू बस खुशीत रहा ना
तू स्वप्न पहात जा ना, तू बस खुशीत रहा ना
माझ्याही वाटायचे घे तुला सारे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
कधी सगळ्यात आहे, कधी आपल्यात आहे
हि माझी काळजी सारी तुला पुरणार आहे
कधी असणार आहे, कधी नसणार आहे
कधी असणार आहे, कधी नसणार आहे
तरीही आरशात मी तुझ्या दिसनार आहे
मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, तुला जपणार आहे