Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Ishkkachi Nauka
Shubhangi Kedar, Keval Walanj
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
सागरी प्रीतीची दौलत न्यारी
मासोळी हाय तू सोन्यावाणी
बेभान प्रेमाच्या लाटेवरी
सांग येशील का तू मांगलेदारी
फिरवू इश्काची नौका दर्यावरी
मुंबई च्या किनारी... ४
माझ्या नजरेने होतो हल्लामचोर
मी हाय नाखवाची पोर
नाय जालन गावायची
नाय प्रेमान फसायचं
माझ्या रुपान हाय यो जोर... २
नको नादी लावू
नको विचार करू
नाय जुळायची आपली दोर
नको लाईन मारू
अस लफड करू
तुला पटायची नाय हि पोर
माझा रुबाब हाय अनमोल
मी कोलीराजाची पोर
माझा रुबाब हाय अनमोल
मी हाय नाखवाची पोर
माझा रुबाब हाय अनमोल
मी कोलीराजाची पोर
हैया ओ हैया ओ हैया
हैया ओ हैया ओ हैया... २
अस लाखान तू सूकरी
जीव जडलाय तुझ्यावरी
देईन साथ तुला जन्माची
सांग होशील का माझी नवरी
नाय भरोसा प्रेमावरी
जीव तर लागलाय तुझेवरी
करू जीवनाची मौजा सारी
सांग होशील का कारभारी
तुझी माझी जोडी लय दिसल भारी
करू लग्नाची तय्यारी
साज करून मनी
येईल माझा धनी
करू दिलाची दिलदारी
जाऊ जोड्याशी आपण बंदरावरी
मुंबई च्या किनारी... ६
किनारी... किनारी...