Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Maza Bhav Tujhe Charani
Pt. Bhimsen Joshi
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
माझा भाव तुझे चरणी
माझा भाव तुझे चरणी
तुझे रूप माझे नयनी
माझा भाव तुझे चरणी
माझा भाव तुझे चरणी
सापडलो एकामेका
सापडलो एकामेका
सापडलो एकामेका
जन्मोजन्मी नोहे सुटका
नोहे सुटका
माझा भाव तुझे चरणी
माझा भाव तुझे चरणी
तुझे रूप माझे नयनी
माझा भाव तुझे चरणी
माझा भाव तुझे चरणी
त्वा मोडिली माझी माया
त्वा मोडिली माझी माया
त्वा मोडिली...
त्वा मोडिली माझी माया
त्वा मोडिली...
त्वा मोडिली माझी माया
मी तो जडलो तुझिया पाया
मी तो जडलो तुझिया पाया
माझा भाव तुझे चरणी
माझा भाव तुझे चरणी
तुझे रूप माझे नयनी
माझा भाव तुझे चरणी
माझा भाव तुझे चरणी
त्वा मज मोकलिले विदेही
त्वा मज मोकलिले विदेही
त्वा मज मोकलिले विदेही
मी तुज घातले हृदयी, घातले हृदयी
माझा भाव तुझे चरणी
माझा भाव तुझे चरणी
तुझे रूप माझे नयनी
माझा भाव तुझे चरणी
माझा भाव तुझे चरणी
नामा म्हणे, गा सुजाणा
नामा म्हणे, गा सुजाणा
नामा म्हणे, गा सुजाणा
नामा म्हणे, गा सुजाणा
नामा म्हणे, नामा, नामा म्हणे
नामा म्हणे, गा सुजाणा, सुजाणा
नामा म्हणे, गा सुजाणा
सांग कोणे ठगविले कोणा?
सांग कोणे ठगविले कोणा?
माझा भाव तुझे चरणी
माझा, माझा, माझा भाव तुझे चरणी
माझा, माझा भाव तुझे चरणी
तुझे रूप माझे नयनी
माझा भाव तुझे चरणी
माझा भाव तुझे चरणी