Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Khulvite Mendi
Asha Bhosle
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो
रंग गोरापान
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो
रंग गोरापान
गोरा गोरा पान जसं केवड्याचं रान
बाई ग केवड्याचं रान हो
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो
रंग गोरापान
दोन डोळे नंदादीप पेटले हो आपोआप
दोन डोळे नंदादीप पेटले हो आपोआप
काजळली पापण्यांची बदामी कमान हो
रंग गोरापान
गोरा गोरा पान जसं केवड्याचं रान
बाई ग केवड्याचं रान हो
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो
रंग गोरापान
नीलमणी नयनांत हिरकण्यांचे हो दात
नीलमणी नयनांत हिरकण्यांचे हो दात
ओठ लाल लाल माझे माणकांसमान हो
रंग गोरापान
गोरा गोरा पान जसं केवड्याचं रान
बाई ग केवड्याचं रान हो
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो
रंग गोरापान
नवी लाज लाजते मी नवा साज साजते मी
नवी लाज लाजते मी नवा साज साजते मी
लाजऱ्या मनाला माझ्या करा बंदिवान हो
रंग गोरापान
गोरा गोरा पान जसं केवड्याचं रान
बाई ग केवड्याचं रान हो
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो
रंग गोरापान
खुलविते मेंदी माझा रंग गोरापान हो
रंग गोरापान