Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Gunkar Pawan Naav Vinayak
Vaishali Samant
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
गुणकर पावन नाव विनायक
गुणकर पावन नाव विनायक
भक्त जणांचा तू भवतारक
भक्त जणांचा तू भवतारक
मंगलमूर्ती तुझे रूप अन
मंगलमूर्ती तुझे रूप अन
गुणीजनांना तू वरदायक
गुणकर पावन नाव विनायक
धरा-अंबरी बाग फुलविली
दशो दिशांची माळ घातली
धरा-अंबरी बाग फुलविली
दशो दिशांची माळ घातली
जास्वंदीचे मळे जाहले
जास्वंदीचे मळे जाहले
तुझिया करिता हे गणनायक
गुणकर पावन नाव विनायक
गुणकर पावन नाव विनायक
वाछस्पती अन विद्यानिधी तू
वाछस्पती अन विद्यानिधी तू
सकलकलांचा मेरूमनी तू
सकलकलांचा मेरूमनी तू
"एकदंत, गजशुंड," म्हणविसी
"एकदंत, गजशुंड," म्हणविसी
तू सर्वेश्वर, विघ्नविनाशक
गुणकर पावन नाव विनायक
गुणकर पावन नाव विनायक
भक्त जणांचा तू भवतारक
भक्त जणांचा तू भवतारक
मंगलमूर्ती तुझे रूप अन
मंगलमूर्ती तुझे रूप अन
गुणीजनांना तू वरदायक
गुणकर पावन नाव विनायक
गुणकर पावन नाव विनायक