Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Nagin Dance
Adarsh Shinde
,
Pravin Kuwar
Popularity · Moderate
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
समद्यात वर आपली power
कायम कडक है आपली collar
चौका-चौकात हाय आपल banner
आपली हवा हाय India भर
ए, आवाज कर, कोणाच डर
समद विसरला का enjoy कर
(Enjoy कर, enjoy कर, enjoy कर)
लय दिसान आलाया हातामंदी chance
लय दिसान आलाया हातामंदी chance
आता होऊन जाऊ दे नागिन dance
बातमी आपली channel वर
जाहिरात आपली पेपर वर
Viral आपुन Whatsaap वर
Famous आपुन Facebook वर
ये, रिक्वेस्टी शंभर-शंबर
फोटू आपला एक नंबर (एक नंबर, एक नंबर, एक नंबर)
हे, साऱ्या जगात आहे आपले लय fans
साऱ्या जगात आहे आपले लय fans
आता होऊन जाऊ दे नागिन dance
घशाला जरास वल्ल कर
(वल्ल-वल्ल-वल्ल कर)
ये मनाच बुच ढिल्ल कर
(ढिल्ल-ढिल्ल-ढिल्ल कर)
अरे वत, जरा वत
अस दोन घोटान काय न्हाय होत
(वत-वत-वत-वत-वत-वत-वत)
अरे, वत-वत-वत, ग्लासात वत
दोन घोटान काय न्हाय होत
होऊ दे कल्ला, जल्लोष कर
आपण उद्याचे आहोत winner
हो, Congratulation in advance
Congratulation in advance
आता होऊन जाऊ दे नागिन dance