Skip to content

Thod Sukh Bhetu De

Govind Gaikwad
Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

तळफड म्हणा जीवनी देवबा तळफड म्हणा जीवनी देवबा तुले रे समजू दे तळफड म्हणा जीवनी देवबा तुले रे समजू दे मी आजाद करेल पाखरू ले थोडं सुख भेटु दे मी आजाद करेल पाखरू ले थोडं सुख भेटु दे जरी तिनी माले धोका दिना सजा देऊ नको तु तीले कारण अजून भी रडी रायणु मी तिनासाठे रोज रातले मन मातुन आणि डोळ्यामातुन मना अश्रू लिघू दे मन मातुन आणि डोळ्यामातुन मना अश्रू लिघू दे मी आजाद करेल पखरुले थोडं सुख भेटू दे मी आजाद करेल पखरुले थोडं सुख भेटू दे नहीं राग माले तिना वागाना नहीं मनमा वाईट हेतु अरे मन्हा भी पधर न सुख देवबा तिनाच पदर मा दे तु तिन्हा वर येणार संकट सगळा क्षण मा टळु दे तिन्हा वर येणार संकट सगळा क्षण मा टळु दे मी आजाद करेल पाखरू ले थोडं सुख भेटु दे मी आजाद करेल पाखरू ले थोडं सुख भेटु दे ती रडनी तरी जीवले मना भलताच तरास होस द्या माले काय सजा ती मी भोगाले तयार रास , जीव जाई रायना या देवदास ले त्रास कितला भी होऊ दे जीव जाई रायना या देवदास ले त्रास कितला भी होऊ दे मी आजाद करेल पखरुले थोडं सुख भेटू दे मी आजाद करेल पखरुले थोडं सुख भेटू दे थोडं सुख भेटू दे थोडं सुख भेटू दे