Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Hridayi Vasant Phulatana
Suresh Wadkar, Sudesh Bhosle, Shailendra Singh, Sachin, Anuradha Paudwal, Aparna Mayekar, Arun Paudwal
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे.(२)
प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे... मोहुनिया ऐसी जाऊ नको,
रोखुनिया मजला पाहू नको -(२)
गाने अबोल प्रीतीचे अथरातुनी जुळावे...
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे.(२)
पाकळी पाकळी उमले
प्रीत भरलेली
हाय हाय...
अवघी अवनी सजली धुंद मोहरली. - (२)
उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे, सौख्यात प्रेम-बंधांच्या हे अंतरंग न्हावे...
हळवे तरंग बहराचे हो अंतरी भुलावे...
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे .- (२)
मदभारा गंध हा प्रीतीचा दे गं मधुवंती हाय हाय ...
रंग तू सोड रे छंद हा मजसाठी...
हा खेळ ऐन ज्वानीचा लाखात देखणासा.
हे तीर, चार नयनांचे देती आम्हा दिलासा... जखमा मदन बाणांच्या मन दरवळून जावे .हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे.(२ प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे...