Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Mana
Ajay-Atul
,
Ajay Gogavale
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
झाले हे कधी तुला सांगुनही कळले ना प्रेम हे
माझ्या मनाच्या दुनियेत एक "juliet" name हे
मनाचे भासं अन मनाचिच भाषा कळली मला
जे खुलवते मला तुझे नाही का तसेच same हे
समजावुन पाहीले, समजूनी घे, मना
आज शेवटचे तरी घे भेटूनी पुन्हा, मना
मना, तुझ्याविना ना कळली कुणा ही भावना, मना
मना, तिला कधी समजतील रे ह्या वेदना, मना?
कणकण फुलवत, खुलवत, झुलवत
झर-झर बरसत राहिले
नकळत, अडकत, भुलवुन, लपवत
आठवत सतवत राहिले
अंतर उमजुन, बंधन समजुन
प्रेम हे सजवत राहिले
नाव हे गिरवत, जिंकत हरवत
हे मन मिरवत राहिले
समजावुन पाहीले, समजूनी घे, मना
आज शेवटचे तरी घे भेटूनी पुन्हा, मना
मना, तुझ्याविना ना कळली कुणा ही भावना, मना
मना, तिला कधी समजतील रे ह्या वेदना, मना?
मना ohh! ही भावना, मना