Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Vajat Gajat Ganapati Aale
Prahlad Shinde
Popularity · Moderate
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
ढोल वाजे...
ढोल वाजे ढमक-ढमक
ढोल वाजे ढमक-ढमक
झांज बोले झनक-झनक
मन ही माझे डोले (मन ही माझं डोले)
आले रे दारी, आले रे दारी
वाजत-गाजत गणपती आले
ढोल वाजे...
ढोल वाजे ढमक-ढमक
रंग गुलालाचा मिसळे आभाळी
रंग गुलालाचा मिसळे आभाळी
सोनियाच्या किरणांनी वसुंधरा न्हाली
सोनियाच्या किरणांनी वसुंधरा न्हाली
वाजते अजून सनई दुरून
वाजते अजून सनई दुरून
सुरातून बोले, ढोल वाजे
(ढोल वाजे ढमक-ढमक)
(ढोल वाजे ढमक-ढमक)
(झांज बोले झनक-झनक)
(मन ही माझं डोले, मन ही माझं डोले)
(आले रे दारी, आले रे दारी)
(वाजत-गाजत गणपती आले)
(ढोल वाजे ढमक-ढमक)
(ढोल वाजे ढमक-ढमक)
ताल पावलात रुणझुणतो, देवा
ताल पावलात रुणझुणतो, देवा
लोचनांतुनी रे, प्रसाद हा द्यावा
लोचनांतुनी रे, प्रसाद हा द्यावा
दिशा ही बेधुंद, बरसे आनंद
दिशा ही बेधुंद, बरसे आनंद
रूपास जागविले, ढोल वाजे
(ढोल वाजे ढमक-ढमक)
(ढोल वाजे ढमक-ढमक)
(झांज बोले झनक-झनक)
(मन ही माझं डोले, मन ही माझं डोले)
(आले रे दारी, आले रे दारी)
(वाजत-गाजत गणपती आले)
(ढोल वाजे ढमक-ढमक)
(ढोल वाजे ढमक-ढमक)
मूर्त केशराची, दृष्टी ही कृपेची
मूर्त केशराची, दृष्टी ही कृपेची
लागली दयाळा, ओढ सावलीची
लागली दयाळा, ओढ सावलीची
जाणिले सुखाला पाहुन या वदनाला
जाणिले सुखाला पाहुन या वदनाला
कल्पतरू डोले, ढोल वाजे
(ढोल वाजे ढमक-ढमक)
(ढोल वाजे ढमक-ढमक)
(झांज बोले झनक-झनक)
(मन ही माझं डोले, मन ही माझं डोले)
(आले रे दारी, आले रे दारी)
(वाजत-गाजत गणपती आले)
(ढोल वाजे ढमक-ढमक)
(ढोल वाजे ढमक-ढमक)
(ढोल वाजे ढमक-ढमक)
(ढोल वाजे ढमक-ढमक)
(ढोल वाजे ढमक-ढमक)
(ढोल वाजे ढमक-ढमक)
(ढोल वाजे ढमक-ढमक)
(ढोल वाजे ढमक-ढमक)
(ढोल वाजे ढमक-ढमक)
(ढोल वाजे...)