Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Ala Baburao
Romeo Kamble
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
शांता झाली, शालू झाली, आता कुणाचं नाव?
शांता झाली, शालू झाली, आता कुणाचं नाव?
आला बाबूराव, आता आला बाबूराव
आला बाबूराव, आता आला बाबूराव
(आला बाबूराव, आता आला बाबूराव)
(आला बाबूराव, आता आला बाबूराव)
जवा tight होऊन गर्दीमधी घुसला
चांगला-चांगला त्याच्यामुळं बाजुला बसला
(चांगला-चांगला त्याच्यामुळं बाजुला बसला)
जवा tight होऊन गर्दीमधी घुसला
चांगला-चांगला त्याच्यामुळं बाजुला बसला
(चांगला-चांगला त्याच्यामुळं बाजुला बसला)
आपल्या पुढं नाही, बुआ, नाही कुणाचा निभाव
आपल्या पुढं नाही, बुआ, नाही कुणाचा निभाव
आला बाबूराव, आता आला बाबूराव
आला बाबूराव, आता आला बाबूराव
(आला बाबूराव, आता आला बाबूराव)
(आला बाबूराव, आता आला बाबूराव)
आल्या होत्या लय दोघी बी जोमात
बाबूरावला बघुन गेल्या कोमात
(बाबूरावला बघुन गेल्या कोमात)
आल्या होत्या लय दोघी बी जोमात
बाबूरावला बघुन गेल्या कोमात
(बाबूरावला बघुन गेल्या कोमात)
सुचं ना गं काही, यांना कुठं पळून जावं?
सुचं ना गं काही, यांना कुठं पळून जावं?
आला बाबूराव, आता आला बाबूराव
आला बाबूराव, आता आला बाबूराव
(आला बाबूराव, आता आला बाबूराव)
(आला बाबूराव, आता आला बाबूराव)
सगळ्यांसमोर कसा घालतोया धिंगाणा
याला कोणीतरी समजून सांगा ना
(याला कोणीतरी समजून सांगा ना)
सगळ्यांसमोर कसा घालतोया धिंगाणा
याला कोणीतरी समजून सांगा ना
(याला कोणीतरी समजून सांगा ना)
बाजारात होईल बघा Romiyo ची वाव
बाजारात होईल बघा Romiyo ची वाव
आला बाबूराव, आता आला बाबूराव
आला बाबूराव, आता आला बाबूराव
(आला बाबूराव, आता आला बाबूराव)
(आला बाबूराव, आता आला बाबूराव)
शांता झाली, शालू झाली, आता कुणाचं नाव?
शांता झाली, शालू झाली, आता कुणाचं नाव?
आला बाबूराव, आता आला बाबूराव
आला बाबूराव, आता आला रं बाबूराव
(आला बाबूराव, आता आला बाबूराव)
(आला बाबूराव, आता आला बाबूराव)
(आला बाबूराव, आता आला बाबूराव)
(आला बाबूराव, आता आला बाबूराव)