Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Saahu Kasa Doorawa
Suresh Wadkar
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
साहू कसा दुरावा?
साहू कसा दुरावा?
साहू कसा...
मन हळवे हळहळते आता
साहू कसा दुरावा?
साहू कसा दुरावा?
साहू कसा...
अवचित अशी सखी जाता सोडूनी
मिलन रात अधुरी मोडुनी
अवचित अशी सखी जाता सोडूनी
मिलन रात अधुरी मोडुनी
तार तुटे मन वीणा रुसली
तार तुटे मन वीणा रुसली
तार तुटे मन वीणा रुसली
गाऊ कसा गहिवरल्या गीता?
साहू कसा दुरावा?
साहू कसा दुरावा?
साहू कसा...
बरसत अशी येऊन सरीसम
प्रीतीने भिजवून हृदय मम
बरसत अशी येऊन सरीसम
प्रीतीने भिजवून हृदय मम
आज असा देऊन उन्हाळा
आज असा देऊन उन्हाळा
आज असा देऊन उन्हाळा
गेली कुठे निमिषात नकळता?
साहू कसा दुरावा?
साहू कसा दुरावा?
मन हळवे हळहळते आता
साहू कसा दुरावा?
साहू कसा दुरावा?
साहू कसा...
साहू कसा...
साहू कसा...