Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Gyaniyancha Raja Guru Maharao
Pt Bhimsen Joshi
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
ज्ञानियांचा राजा गुरू महारावे
ज्ञानियांचा राजा गुरू महारावे
म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे
ज्ञानियांचा राजा गुरू महारावे
ज्ञानियांचा राजा गुरू महारावे
ज्ञानियांचा राजा गुरू महारावे
म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे
ज्ञानियांचा राजा गुरू महारावे
ज्ञानियांचा राजा गुरू महारावे
मज पामरासी काय थोरपण
मज पामरासी काय थोरपण
मज पामरासी काय थोरपण
पायीची वहाण, पायीची वहाण
पायीची वहाण पायी बरी
ज्ञानियांचा राजा गुरू महारावे
ज्ञानियांचा राजा गुरू महारावे
ज्ञानियांचा राजा गुरू महारावे
म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे
ज्ञानियांचा राजा गुरू महारावे
ज्ञानियांचा राजा गुरू महारावे
ब्रह्मादिक जेथे तुम्हा वोळगणे
ब्रह्मादिक जेथे तुम्हा वोळगणे
इतर तुळणे काय पुढे
ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा
ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा गुरू महारावे
ज्ञानियांचा राजा गुरू महारावे
म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे
ज्ञानियांचा राजा गुरू महारावे
ज्ञानियांचा राजा गुरू महारावे
तुका म्हणे नेणे, तुका म्हणे नेणे युक्तीचिया खोली
तुका म्हणे नेणे
तुका...
तुका म्हणे नेणे, तुका म्हणे नेणे
तुका म्हणे नेणे
तुका म्हणे नेणे युक्तीचिया खोली
म्हणोनि ठेविली, म्हणोनि ठेविली
म्हणोनि ठेविली पायी डोई, पायी डोई
म्हणोनि ठेविली पायी डोई, पायी डोई
ज्ञानियांचा राजा गुरू महारावे
ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा
ज्ञानियांचा राजा गुरू महारावे
म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे
ज्ञानियांचा राजा गुरू महारावे
ज्ञानियांचा राजा गुरू महारावे