Ugavala Chandra Punavecha
Popularity · Low
YouTube
Searching YouTube...
Lyrics
उगवला चंद्र पुनवेचा! उगवला चंद्र पुनवेचा!
उगवला चंद्र पुनवेचा!
मम हृदयी दरिया उसळला प्रीतीचा!
उगवला चंद्र पुनवेचा! उगवला
उगवला चंद्र पुनवेचा!
उगवला चंद्र पुनवेचा!
उगवला चंद्र पुनवेचा! उगवला चंद्र पुनवेचा!
दाही दिशा कशा फुलल्या.
दाही दिशा. आ...
दाही दिशा कशा फुलल्या दाही दिशा कशा फुलल्या
दाही दिशा दाही दिशा कशा फुलल्या
दाही दिशा कशा फुलल्या दाही दिशा कशा फुलल्या
दाही दिशा फुलल्या
वनी वनी कुमुदिनी फुलल्या
वनी वनी कुमुदिनी फुलल्या
वनी वनी कुमुदिनी फुलल्या
वनी वनी कुमुदिनी फुलल्या
वनी वनी कुमुदिनी फुलल्या
नववधू अधिर मनी जाहल्या
नववधू अधिर मनी जाहल्या
प्रणयरस हा चहुकडे
वितळला, स्वर्गीचा!
उगवला चंद्र पुनवेचा! उगवला चंद्र पुनवेचा!
उगवला, उगवला चंद्र पुनवेचा!
उगवला चंद्र पुनवेचा! उगवला चंद्र पुनवेचा!
मम हृदयी दरिया उसळला प्रीतीचा!
उगवला चंद्र पुनवेचा! उगवला चंद्र पुनवेचा!