Skip to content

Ganpati Aale (From "Gharat Ganpati")

Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

हे गणराया तुझी मूर्ती साजरी देवा करुणाकरा तुझीच छाया सदैव आमुच्या घरी राहो विघ्नेश्वरा आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद हो आज वाजत गाजत आमच्या घरा आले हो गणपती आले सण साजरा झाला हा आज खरा घरात गणपती आले आज वाजत गाजत आमच्या घरा आले हो गणपती आले सण साजरा झाला हा आज खरा घरात गणपती आले हे देवा आम्ही तुझी लेकरे सांभाळ तू मोरेश्वरा चरणी तुझ्या मागणे एक हे राहो कृपा लंबोदरा हे गणनायका सिद्धिविनायका गौरीतनया गणराज मोरया तुझ्याच पाऊले जग आनंदले मंगलमूर्ती मोरया या रे नाचू चला गाऊ चला बेधुंद बेभान हो आज वाजत गाजत आमच्या घरा आले हो गणपती आले सण साजरा झाला हा आज खरा घरात गणपती आले हे गणराया तुझी मूर्ती साजरी देवा करुणाकरा तुझीच छाया सदैव आमुच्या घरी राहो विघ्नेश्वरा गणपती बाप्पा तुझ्या दर्शनात आनंदी आनंद हो मोरया मोरया बाप्पा मोरया मोरया मोरया बाप्पा मोरया मोरया मोरया बाप्पा मोरया मोरया मोरया बाप्पा मोरया आज वाजत गाजत आमच्या घरा आले हो गणपती आले सण साजरा झाला हा आज खरा घरात गणपती आले आज वाजत गाजत आमच्या घरा आले हो गणपती आले सण साजरा झाला हा आज खरा घरात गणपती आले आले रे आले रे आले रे आले घरत गणपती आले आले रे आले रे आले रे आले घरत गणपती आले घरत गणपती आले