Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Bhimacha Killa
Arun Yewle, Pravin Yewle
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
(तुम्ही किती बी लावा शक्ती)
(आणि किती बी लढवा युक्ती)
(तुम्ही करा रे कितीही हल्ला)
(लय मजबूत भिमाचा किल्ला)
तुम्ही किती बी लावा शक्ती
आणि किती बी लढवा युक्ती
तुम्ही किती बी लावा शक्ती
आणि किती बी लढवा युक्ती
तुम्ही करा रे कितीही हल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला
तुम्ही करा रे कितीही हल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला
रक्त तिळ-तिळ ते आटवून
रक्त तिळ-तिळ ते आटवून
किल्ला बांधून ठेवलाय त्यानं
किल्ला बांधून ठेवलाय त्यानं
किल्ल्यावरी ते निळं निशाण
किल्ल्यावरी ते निळं निशाण
फडकवलंय माझ्या भिमानं
फडकवलंय माझ्या भिमानं
(बाबासाहेबांचा विजय असो)
वाघ भित नाही मांजरीच्या पिल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला
वाघ भित नाही मांजरीच्या पिल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला
शूर भिमाचा खरा शिपाई
शूर भिमाचा खरा शिपाई
आता दलित राहिला नाही
आता दलित राहिला नाही
किल्ल्यावर जर केली चढाई
किल्ल्यावर जर केली चढाई
घ्यावं समजून झालीच लाही
घ्यावं समजून झालीच लाही
(बाबासाहेबांचा विजय असो)
करू मनकाच तयाचा ढिल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला
करू मनकाच तयाचा ढिल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला
करा गणिमी कावा तुम्ही
करा गणिमी कावा तुम्ही
स्वारी परतून लावू आम्ही
स्वारी परतून लावू आम्ही
जिरवू आम्हीच रे खुमखुमी
जिरवू आम्हीच रे खुमखुमी
नाही आमच्यात कसली कमी
नाही आमच्यात कसली कमी
(बाबासाहेबांचा विजय असो)
नाच तिकडचं चालवा खुल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला
नाच तिकडचं चालवा खुल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला
विजयनंदा बेटीची दरी
विजयनंदा बेटीची दरी
अशी पडली असली जरी
अशी पडली असली जरी
आप-आपसात भांडती तरी
आप-आपसात भांडती तरी
सेना किल्ल्याचं रक्षण करी
सेना किल्ल्याचं रक्षण करी
(बाबासाहेबांचा विजय असो)
लावून छातीला जय-भीम बिल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला
लावून छातीला जय-भीम बिल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला
तुम्ही किती बी लावा शक्ती
आणि किती बी लढवा युक्ती
तुम्ही किती बी लावा शक्ती
आणि किती बी लढवा युक्ती
तुम्ही करा रे कितीही हल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला
तुम्ही करा रे कितीही हल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला
(तुम्ही करा रे कितीही हल्ला)
(लय मजबूत भिमाचा किल्ला)
(तुम्ही करा रे कितीही हल्ला)
(लय मजबूत भिमाचा किल्ला)
(तुम्ही करा रे कितीही हल्ला)
(लय मजबूत भिमाचा किल्ला)
(तुम्ही करा रे कितीही हल्ला)
(लय मजबूत भिमाचा किल्ला)