Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Kaali Bindi
Sanju Rathod
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
लगान टिकली काळी काळी
ऐ हेरॉईन कत तु चाली
खेतेम जारी की पाणीन जारी
खरो खरो के द कई जपारी
रात उजागरी नींद भी लागेनी
व्हे गीचु पगली म तारे लार नि
ए मारो साजन आकी भरन
तोनज़ देकरी, देकरी देकरी
छन छनन पैंजण, चांदीचा कमर बंध
खन खनन बांगड्यांचा हिरवा पिवळा रंग
लाऊनी केसात गजरा पंधरा आणि शुभ्र
दिसते इतकी सुंदर कोणी ही होईन दंग
काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती
बोल्ली अहो भेटाना नदीच्या काठीशी
होले होले आली ती माझ्या पाठी पाठीशी
बोल्ली अहो भेटाना नदीच्या काठीशी
तुमच्या समोर आले की काही सुचत नाही why why
धडक धडक धडकन जोरात धडके why why
तुम्हीच माझे आहो, होणार का हो?
बोलू बोलू वाटते पण पोरगी मी Shyy
नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठी
जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी
काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती
परी आणि अप्सरा से ज्यादा पायरी ती
होले होले आली ती माझ्या पाठी पाठीशी
बोल्ली अहो भेटाना नदीच्या काठीशी
ओ हो
जब मेरी बंदी लगाती बिंदी फिर क्या परी क्या अप्सरा
पेहने जो कुर्ती काली काली चांद भी शरमाए शरमीला
Why so shy shy shy
इन्नी सोणी why why why
घडी घडी बोलत बसते
अहो तुम्ही जेवलात काय?
अहो तुम्ही जेवलात काय?
सांगा ना जेवलात काय???
जेव्हा ती लावते गंधक आणि गळ्यात सोन्याचा नेकलेस
बनवते मला ती बंधक, एका सेकंदात होतो मे स्पीचलेस
मराठी पोरगी संस्कृती जपते एकाचीच Forever त्याचातच रमते
चहा सोबत पुरण पोळी पण जमते
लाजाळू इतकी बघूनच लपते
काय ती चाल नी काय ती लचक फोटो काढतो pose दे खचक
काळी बिंदी काली कुर्ती तिखी मिरची हाय ती ठसक
ठुमका तिचा viral
ती very beautiful
चांदण्या पण वाटे तिच्या पायाची धूळ
करतो तूला Imagine तु Jasmine मी Aladin
Dreamy Dreamy वाटतंयहोले होले आली ती माझ्या पाठी पाठीशी
रूप तिचं पाहण्यासाठी गर्दी झाली की
दर्दी होतो मी माझी हमदर्दी झाली ती
होले होले आली ती माझ्या पाठी पाठीशी
बोल्ली अहो भेटाना नदीच्या काठीशी
काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती
बोल्ली अहो भेटाना नदीच्या काठीशी