Ghaghar Gheun Nighali Panya Gavlan
Mahesh Hiremath
Popularity · Low
YouTube
Searching YouTube...
Lyrics
घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण ...(२)
ठुमकत ठुमकत चालली डोलत
वार्याच्या तोलान
वार्याच्या ग तोलान || धृ ||
हासत खुदु खुदु मोडीत डोळे ...(२)
मनी आठवी कृष्णाचे चाले
लगबगीने प्रभात काळी
आली नंद अंगणी
घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण ...(२) || १ ||
आडवी वाट उभा शारधर ...(२)
सोड सोड कान्हा जाऊ दे लवकर ...(२)
एका जनार्दनी जाणे
न कळे या गौळणी
घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण ...(२) || २ |