Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Gala Varchi Khali Tujhya
Usha Mangeshkar
,
Mahendra Kapoor
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
गालावरची खळी तुझ्या
लावी येड मला
हा, कस सांगू तुला
एक मौका दे, मौका दे, मौका दे
एक मौका दे, मौका दे, मौका दे
हा, जवळ तू माझ्या येऊ नको
कस-कस होतय मला
काय सांगू तुला
एक झोका दे, झोका दे, झोका दे
एक झोका दे, झोका दे, झोका दे
हे भर ज्वानीचं पखवाज
कस देतूया आवाज
तुझ्या गोल-गोल अंगाच्चा
काही लागना अंदाज
अस नाव नका ठेऊ
गुण माझे नका गाऊ
मला होत्तील गुदगुल्या
बोट नका कुठ लावू
तहानलेल्या दोन जीवांची, तहान भागू दे
एक मौका दे, मौका दे, मौका दे
एक मौका दे, मौका दे, मौका दे
हा, जवळ तू माझ्या येऊ नको
कस-कस होतय मला
काय सांगू तुला
एक झोका दे, झोका दे, झोका दे
एक झोका दे, झोका दे, झोका दे
हे आपल्या नाजूक होतान
तुला घडवल देवान
माझ्या पदरात टाकलाय्या
दान किती हे प्रेमान
तुला लाखात नेवडीन
सार करील आवडीन
नको येउस घाईल्ला
हळू-हळू घे संवडीन
तुझा नी माझा
जगात साऱ्या डंका वाजू दे
एक मौका दे, मौका दे, मौका दे
एक मौका दे, मौका दे, मौका दे
हा, जवळ तू माझ्या येऊ नको
कस-कस होतय मला
काय सांगू तुला
एक झोका दे, झोका दे, झोका दे
एक झोका दे, झोका दे, झोका दे
हे तुझ्या नजरेची धार
हे लावी जीवाला हूर-हूर
हे तुला पाहून उठतया
हा माझ्या मनात काहूर
लय नाजूक ही काया
तुमा साठीच ठिवलीया
कशी उघडून दाखवू मी
माझ्या मनातली माया
जन्मो जन्मी तुझ्या सारखा मैतर लाभू दे
मौका का दे, मौका दे, मौका दे
एक मौका दे, मौका दे, मौका दे
अगं गालावरची खळी तुझ्या
लावी येड मला
हा, कस सांगू तुला
एक मौका दे, मौका दे, मौका दे
एक मौका दे, मौका दे, मौका दे
हा, जवळ तू माझ्या येऊ नको
कस-कस होतय मला
काय सांगू तुला
एक झोका दे, झोका दे, झोका दे
एक झोका दे, झोका दे, झोका दे
एक मौका दे, मौका दे, मौका दे
एक मौका दे, मौका दे, मौका दे