Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Manmohini
Rohit Shyam Raut
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
मनमोहिनी आज पाहिली
छबी तिची पाहता या मनी राहिली
मनमोहिनी आज पाहिली
हो, मोगऱ्याची कळी मी तिला वाहिली
तिचा गंध का सोबती ना कळे
तिचा बंध का भोवती ना कळे
मनमोहिनी आज पाहिली
हो, मोगऱ्याची कळी मी तिला वाहिली
मनमोहिनी...
रे रे सा, रे रे सा, रे पा
रे रे सा, रे रे सा, रे ध
रे रे सा, रे रे सा, रे पा
रे रे सा, रे रे सा, रे ध
तिच्याच का रे पैंजणाची?
लागली ओढ ही रे मला
गुलमोहराची जोड ती अन
केशरीशी तिची भावना
तिची चाल का मन असे गुणगुणे?
तिचे भास का वाटती सोहळे?
मनमोहिनी आज पाहिली
हो, मोगऱ्याची कळी मी तिला वाहिली