Skip to content

Tatya Sodana

Vaishnavi Adode
Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

तात्या सोडा ना कोणी बघल की काय माझा जीव लागलाय दार उघडं हाय बाहेर पबलीक हाय जरा इकडं तिकडं बघाना तात्या सोडा ना अहो तात्या सोडाना तात्या सोडा ना बाई बाई तात्या सोडा ना तात्या हिला तुम्ही सोडा ना तुमच्या इज्जतीला थोडं जपाना जरा वयाचं भान ठेवा ना पोरगी नाजूक हाय ही बघा ना हिला आजवर टच नाय थोडा बी क्रॅश नाय शोरुम मधला कोराचं पिस हाय टॉप एंड हाय मॉडेल फर्स्ट क्लास हाय हिला बघायला बी लागतं GST हाय तात्या करताय काय जरा लाज वाटू द्या तुमच्या दोन दोन बायका त्यांची भीती वाटू द्या चला घरातलं सोडा आता गावातल बघू तुम्ही सरपंच हाय काल सांगत व्हता भिकू आता कोणत्या नजरेन मी तुमच्याकडं बघू तुम्ही चान्स मिळताच लागले हीचा हात धरू तात्या करू नका तुमच्या मनाचं फक्त सनीच ऐका ह्या सनीच हिला जाऊद्या मागच्या दारान नायतर पब्लिक हानल जोड्यान तात्या हात जोडतो हिला सोडा ना थोड्या डोक्याचा वापर करा ना गावात हिच्यासाठी चालू धिंगाणा तुम्ही मध्येच करताय कुटाना तात्या सोडा ना अहो तात्या सोडा ना मनी धाक धुक हाय तुमचा भरोसा नाय तुमची पकड लयं तात्या मजबूत हाय तुमच्या खट्याळपणा गावात फेमस हाय तुम्ही बघताच पोरी लपत हाय नाद पोरींची कमी हो करा ना त्यात्या सोडा ना अहो तात्या सोडा ना Tatya is on fire Like current in electric wire He is bad ass general dyre Just leave her tatya leave her तात्या सोडा ना, अहो तात्या सोडा ना