Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Karito Vandana Gajanana
Swapnil Bandodkar, Ashok Waigankar
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
करितो वंदना गजानना
करितो वंदना गजानना, करितो वंदना
तुम्ही हासत-नाचत या अंगणा
तुम्ही हासत-नाचत या अंगणा
(करितो वंदना गजानना)
(करितो वंदना गजानना, करितो वंदना)
तुम्ही हासत-नाचत या अंगणा
तुम्ही हासत-नाचत या अंगणा
(करितो वंदना गजानना)
(करितो वंदना गजानना, करितो वंदना)
चौदा विद्येचे तुम्हीच करता
तुम्हीच आधी, तुम्ही अंतः
पूर्ण करीशी आमची मनोकामना
पूर्ण करीशी आमची मनोकामना
(करितो वंदना गजानना)
(करितो वंदना गजानना, करितो वंदना)
तुम्ही हासत-नाचत या अंगणा
तुम्ही हासत-नाचत या अंगणा
(करितो वंदना गजानना)
(करितो वंदना गजानना, करितो वंदना)
सद्गुरू साईनाथ महाराज की जय