Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Sada Sarvada Yog Tuzha Ghadava
Vivek Naik
Popularity · Low
+
🇮🇳 Hindi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
सदा सर्वदा योग तुझा घडावा
सदा सर्वदा योग तुझा घडावा
तुझे कारणी, तुझे कारणी
तुझे कारणी देह माझा पडावा
तुझे कारणी देह माझा पडावा
उपेक्षू नको, उपेक्षू नको
उपेक्षू नको गुणवंता-अनंता
उपेक्षू नको गुणवंता-अनंता
रघूनायका, रघूनायका
रघूनायका मागणे हेचि आता
रघूनायका मागणे हेचि आता
सदा सर्वदा, सदा सर्वदा
सदा सर्वदा योग तुझा घडावा
सदा सर्वदा योग तुझा घडावा
सदा सर्वदा योग तुझा घडावा
सदा सर्वदा योग तुझा घडावा