Skip to content

Vasarachi Aai

Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

अडकला तुझ्यात जीव माझा रात सरतच नाही अडकला तुझ्यात जीव माझा रात सरतच नाही उंबऱ्यात अडखळली का गं? वासराची आई उंबऱ्यात अडखळली का गं? वासराची आई धार धार शब्द फार टोचत राही का मखारात देव माझा अडकूनी राहिला करपल्या स्वप्नांना प्रेमाची ओल पाहिजे धागा धागा तुटताना जोडण्या माय पाहिजे देवा तुझ्या पायी मी मांडतो ही व्यथा कोपऱ्यात अंधाराला जाळतो दिवा जसा दिवा जसा दिवा जसा अडकला तुझ्यात जीव माझा रात सरतच नाही उघडता उघडता ही मुठ लाख मोलाची उरतच नाही उंबऱ्यात अडखळली का गं? वासराची आई का गं? वासराची आई उंबऱ्यात अडखळली का गं? वासराची आई का गं? वासराची आई का गं? वासराची आई