Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Krishna Tujha Bole Kaisa
Asha Bhosle
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
कृष्ण तुझा बोले कैसा, ऐक गं यशोदे
कृष्ण तुझा बोले कैसा, ऐक गं यशोदे
लपविलास चेंडू म्हणतो उरी तूच राधे
लपविलास चेंडू म्हणतो उरी तूच राधे
परतुनी मला दे
कृष्ण तुझा बोले कैसा, ऐक गं यशोदे
लपविलास चेंडू म्हणतो उरी तूच राधे
परतुनी मला दे
दिवसभरी पाठीलागे, पाठ सोडी ना गे
दिवसभरी पाठीलागे, पाठ सोडी ना गे
किती-किती समजूत घालू, किती भरू रागे?
किती-किती समजूत घालू, किती भरू रागे?
थोर घरी उपरे परि हे पोर नव्हे साधे
लपविलास चेंडू म्हणतो उरी तूच राधे
परतुनी मला दे
कटिस मिठी मारी झोंबे, मागतो रडूनी
कटिस मिठी मारी...
मिठी मारी, कटिस मिठी मारी
मिठी मारी, कटिस मिठी मारी झोंबे
मागतो रडूनी
निरी धरून येऊ बघतो वरी हा चढोनी
निरी धरून येऊ बघतो वरी हा चढोनी
बाळपणी जाईल वाया जन्म अशा नादे
लपविलास चेंडू म्हणतो उरी तूच राधे
परतुनी मला दे