Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
He Assa Pahila
Jaydeep Vaidya
,
Rucha Bondre
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
हे असं पाहिलं काहूर माजलं
जीवात जीव इरघळलं
मन झुलू लागलं, आभाळी पांगलं
सपान डोळी सजलं
मनी-ध्यानी तुझी गाणी बहरून आली रं
सनईला पैंजणाचं ताल गं
आखाड्याच्या मऊ-मऊ मातीचं लेणूनी
मोत्याच्या भांगामध्ये भरलं
हे असं पाहिलं काहूर माजलं
जीवात जीव इरघळलं
लय बाई, गुणाची राजा-राणीची जोडी गं
जणू दह्या, दुधाची, मधाची गोडी रं
लय बाई, गुणाची राजा राणीची जोडी गं
जणू दह्या, दुधाची, मधाची गोडी रं
तुझं येण पुनव चांदणं
नवतीला येई उधाण
गाली आलं गुलाबी गोंदण
हरपूनच गेलंया भान
तुझ्या भेटी-गाठीनं रान सार पेटलं
तुझ्या डोळ्यामंदी सुग स्वर्गाचं भेटलं
सारंगी सूर नभी भिनलं
पिरतीच्या फळात गं, धरला तू हात असा
काळीज येंधळं हरलं
हे असं पाहिलं काहूर माजलं
जीवात जीव इरघळलं
हो, मनी-ध्यानी तुझी गाणी बहरून आली रं
सनईला पैंजणाचं ताल गं
आखाड्याच्या मऊ-मऊ मातीचं लेणूनी
मोत्याच्या भांगामंधी भरलं