Skip to content

Aarti Sai Baba

Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

आरती साईं बाबा सौख्या दातार जीवा चरण रजतणी भवदासा विसावा भक्ता विसावा आरती साईं बाबा जाणुनिया अनंग स्वस्वरूपी राहे ढंग मुमुक्षु जना दावी निज डोला श्रीरंग डोला श्रीरंग आरती साईं बाबा जयामणी जैसा भाव तया तैसा अनुभव दावीसी दया घणा ऐसी तुझी ही भाव तुझी ही भाव आरती साईं बाबा तुमचे नाम ध्याता हर संसृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दावीसी अनाथा दावीसी अनाथा आरती साईं बाबा कलयुगी अवतार सगुण ब्रम्ह साचार अवती रणझालासी स्वामी दत्त दिगंबरा दत्त दिगंबरा आरती साईं बाबा आठा दिवसा गुरूवारी हात करी तिवारी प्रभु पद पाहावया भव भय निवारी भय निवारी आरती साईं बाबा