Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Adi Maya Ambabai
Asha Bhosle
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई
आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई
तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई, ओ
आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई
आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई
(उदे गं अंबाबाई, उदे गं अंबाबाई)
(Hey, उदे गं अंबाबाई, आई, उदे गं अंबाबाई)
साऱ्या चराचरी तिचं जीवा संजीवनी देते
(जीवा संजीवनी देते, जीवा संजीवनी देते)
तिचं संहार प्रहरी दैत्य दानव मारीते
(दैत्य-दानव मारीते, दैत्य-दानव मारीते)
उग्रचंडी रूपा आड झरा वात्सल्याचा गाई, ओ
आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई
आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई
(उदे गं अंबाबाई, उदे गं अंबाबाई)
(Hey, उदे गं अंबाबाई, आई, उदे गं अंबाबाई)
क्षेत्र नामवंत एक नाव कोल्हापूर, त्याचे नाव कोल्हापूर
(त्याचे नाव कोल्हापूर, त्याचे नाव कोल्हापूर)
अगणित खांबावरी राहिले मंदिर, उभे राहिले मंदिर
(उभे राहिले मंदिर, उभे राहिले मंदिर)
नाना देवके भोवती देवी मधोमध राही, ओ
आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई
आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई
(उदे गं अंबाबाई, उदे गं अंबाबाई)
(Hey, उदे गं अंबाबाई, आई, उदे गं अंबाबाई)
तुळजापूरीची भवानी जणू मूळ आदिशक्ती
(जणू मूळ आदिशक्ती, जणू मूळ आदिशक्ती)
घोर आघात प्रहार तीने पचविले पोटी
(तीने पचविले पोटी, तीने पचविले पोटी)
स्वत: तरली भक्तांना स्वये तारुनिया नेई, ओ
आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई
आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई
(उदे गं अंबाबाई, उदे गं अंबाबाई)
(Hey, उदे गं अंबाबाई, आई, उदे गं अंबाबाई)
अमरावतीची देवता शाश्वत, अमर
(असे शाश्वत, अमर, असे शाश्वत, अमर)
अंबेजोगाईत तिने एक मांडियले घर
(एक मांडियले घर, एक मांडियले घर)
मुंबापुरीच्या गर्दीला दान चैतन्याचे देई, ओ
आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई
आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई
(उदे गं अंबाबाई, उदे गं अंबाबाई)
(Hey, उदे गं अंबाबाई, आई, उदे गं अंबाबाई)
कुणी म्हणती चंडिका, कुणी म्हणती भवानी
दुर्गा दुर्घट यमाई, अंबा असुरमर्दिनी
किती रूपे, किती नावे परि तेज एक वाही, ओ
आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई
आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई
(उदे गं अंबाबाई, उदे गं अंबाबाई)
(Hey, उदे गं अंबाबाई, आई, उदे गं अंबाबाई)
(उदे...)