Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Kahani Majhi
Sanju Rathod, Anamika Mehra
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
कधी ऐकशील का गं कहानी माझी?
मी राजा तुझा गं, तू राणी माझी
हा, काही नको देवा मला बारीकस हसू दे
सपनात येऊ दे तिला, तीच मला दिसू दे
कळलेच नाही कधी तिच्यामंदी गुंतलो
पिरतीच्या रंगातंया देवा तिला रंगू
कधी होशील का गं दिवाणी माझी?
मी राजा तुझा गं, तू राणी माझी
कधी ऐकशील का गं कहानी माझी?
मी राजा तुझा गं, तू राणी माझी
हा, कळतं तुला रे या नजरेच्या भावना
नकळत ओढ तुझी भासते
प्रेमाच्या हाकेला साद ही मिळाली
मनाला छंद तुझे लागले
मला तुझ्या पिरमाचे वेड लागले गं
जिथे-तिथे प्रेम का हे दिसू लागले गं?
तुझ्याविना गं अधुरी कहाणी माझी
मी राजा तुझा गं, तू राणी माझी
कधी ऐकशील का गं कहानी माझी?
मी राजा तुझा गं, तू राणी माझी