Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Avaghe Garje Pandharpur
Suresh Wadkar
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) विठ्ठल
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) विठ्ठल
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) विठ्ठल
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
अवघे गर्जे पंढरपूर
अवघे गर्जे पंढरपूर
अवघे गर्जे पंढरपूर
अवघे गर्जे पंढरपूर
श्रीहरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल
श्रीहरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल
मृदुंग धरितो सूर
अवघे गर्जे पंढरपूर
अवघे गर्जे पंढरपूर
अवघे गर्जे पंढरपूर
निवृत्ती, ज्ञाना, मुक्ताई
निवृत्ती, ज्ञाना, मुक्ताई
नाथ, सावता, तुका, जनाई
नाथ, सावता, तुका, जनाई
म्हणे भिवरा, "माझे आई"
भरुनी आला उर
अवघे गर्जे पंढरपूर
अवघे गर्जे पंढरपूर
अवघे गर्जे पंढरपूर
जसे उपरणे तसेच धोतर
जसे उपरणे तसेच धोतर
कटेवरी कर, उभा विटेवर
कटेवरी कर, उभा विटेवर
तुला पाहता, हे रुख्मिणी वर
तुला पाहता, हे रुख्मिणी वर
नयनी लोटला पूर
अवघे गर्जे पंढरपूर
अवघे गर्जे पंढरपूर
अवघे गर्जे पंढरपूर
सावळे रूप सुंदर
सावळे रूप सुंदर
दयाघना रे, तूचि मनोहर
दयाघना रे, तूचि मनोहर
असे शोभले हे पंढरपूर
संतांचे माहेर
अवघे गर्जे पंढरपूर
अवघे गर्जे पंढरपूर
अवघे गर्जे पंढरपूर
श्रीहरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल
श्रीहरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल
मृदुंग धरितो सूर
अवघे गर्जे पंढरपूर
अवघे गर्जे पंढरपूर
अवघे गर्जे पंढरपूर
पंढरपूर, पंढरपूर
पंढरपूर, पंढरपूर