Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Yei O Vitthale
L Padmaja
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
(येई ओ विठ्ठले माझे माऊली ये)
(येई ओ विठ्ठले माझे माऊली ये)
निढळावरी कर...
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे
हो देवा, वाट मी पाहे
(येई हो विठ्ठले माझे माऊली ये)
(येई हो विठ्ठले माझे माऊली ये)
आलिया, गेलीया हाती धाडी निरोप
आलिया, गेलीया हाती धाडी निरोप
पंढरपुरी आहे...
पंढरपुरी आहे माझा मायबाप
हो, माझा मायबाप
(येई ओ विठ्ठले माझे माऊली ये)
(येई ओ विठ्ठले माझे माऊली ये)
पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला
पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला
गरुडावर बैसुनी...
गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला
हो, माझा कैवारी आला
(येई ओ विठ्ठले माझे माऊली ये)
(येई ओ विठ्ठले माझे माऊली ये)
विठोबाचे राज आम्हा नित्य दिपवाळी
विठोबाचे राज आम्हा नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा...
विष्णुदास नामा जीवे-भावे ओवाळी
हो, जीवे-भावे ओवाळी
(येई ओ विठ्ठले माझे माऊली ये)
(येई ओ विठ्ठले माझे माऊली ये)
असो-नसो भाव आम्हा तुझिया ठाया
असो-नसो भाव आम्हा तुझिया ठाया
कृपादृष्टी पाहे...
कृपादृष्टी पाहे माझ्या पंढरीराया
हो, माझ्या पंढरीराया
(येई ओ विठ्ठले माझे माऊली ये)
(येई ओ विठ्ठले माझे माऊली ये)
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
येई ओ विठ्ठले माझे माऊली ये
निढळावरी कर...
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे
हो देवा, वाट मी पाहे
(येई हो विठ्ठले माझे माऊली ये)
(येई हो विठ्ठले माझे माऊली ये)