Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Sampale Jeevan Sampali Hi Gatha
Pt. Bhimsen Joshi
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
संपले जीवन, संपली ही गाथा
तुझ्या पायथ्याला विसावला माथा
विसावला माथा, संपले जीवन
उधळला डाव माझा मीच हाती
उधळला डाव माझा मीच हाती
धावलो उगाच मृगजळापाठी
धावलो उगाच मृगजळापाठी
उपेक्षित दारी तुझ्या जगन्नाथा, देवा
उपेक्षित दारी तुझ्या जगन्नाथा
तुझ्या पायथ्याला विसावला माथा
विसावला माथा, संपले जीवन
चुकलो-माकलो नको राग देवा
चुकलो-माकलो नको राग देवा
लेकरू अजाण तूच हात द्यावा
लेकरू अजाण तूच हात द्यावा
पडो देह माझा तुझे गुण गाता, देवा
पडो देह माझा तुझे गुण गाता
तुझ्या पायथ्याला विसावला माथा
विसावला माथा, संपले जीवन
नको जिने झाले, मिटू दे हे पान
नको जिने झाले, मिटू दे हे पान
तुझे तूच देवा घेऊनी जा दान
तुझे तूच देवा घेऊनी जा दान
चित्त लागले रे पैलतीरी आता, देवा
चित्त लागले रे पैलतीरी आता
तुझ्या पायथ्याला विसावला माथा