Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Majhya Kalja
Sonali Sonawane
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
बघता तुला मी झालो दिवाना
तुझाच होऊन गेलोय गं
तुझ्याविना मला करमं ना
मी तुझाच आशिक झालोय गं
Hey, बघता तुला मी झालो दिवाना
तुझाच होऊन गेलोय गं
तुझ्याविना मला करमं ना
मी तुझाच आशिक झालोय गं
रोज स्वप्नात येऊन म्हणते
"सजना, love you, love you, love you रं"
रोज स्वप्नात येऊन म्हणते
"सजना, love you, love you, love you रं"
माझ्या काळजा, माझ्या काळजा
तुझ्या रूपाची अदा, मी झालोय फिदा
वेडावूनी आज गेलंया
प्रेमाची झलक मनाला सलक
सवय मला तुझी लागलिया
तूच माझी राणी सजनी, तूच माझी गाणी
दाखवून देऊ दुनियेला प्रेमाची feeling न्यारी
असं surprise माझं तुला की लागल
I love you ची गोडी
रोज स्वप्नात येऊन म्हणते
"सजना, love you, love you, love you रं"
रोज स्वप्नात येऊन म्हणते
"सजना, love you, love you, love you रं"
माझ्या काळजा, माझ्या काळजा
तुझ्या प्रेमाची हाक माझ्या काळजानं ऐकली
दोघांची setting लागली रं
इश्काची गोडी मनाला लागली
लग्नाचं वारं अंगी भरलंय रं
तूच माझा सजना, वेड्या, मी तुझी मधुराणी
होईन तुझी मी नवरी, सजना, येईन तुझ्या मी दारी
असं surprise माझं तुला की म्हणशील
"Oh my god लय भारी"
(love you, love you, love you रं)
(love you, love you, love you रं)
(love you, love you, love you रं)
माझ्या काळजा, माझ्या काळजा
माझ्या काळजा रं, माझ्या काळजा