Skip to content

Bhannat Porgi (feat. Nick Shinde, Sanika Bhoite) (Studio)

Popularity · Low

YouTube

Searching YouTube...

Lyrics

भन्नाट पोरगी तू कानडी मनाची थोडी भारी रांगडी भन्नाट पोरगी तू कानडी मनाची थोडी भारी रांगडी सैरभर झाल सार तुझ्यामाग ठार ग उडू उडू गेल फार तुझ्यासाठी भान ग सैरभर झाल सार तुझ्यामाग ठार ग उडू उडू गेल फार तुझ्यासाठी भान ग तुझ्या रूपाच ठिणगीन माझ काळीज पेटू लागलं तुझ्या रूपाच ठिणगीन माझ काळीज पेटू लागलं मी तुझा डोसा तू मासोळी हो हो माझी बायली मी तुझाच घो तुझ्यासाठी लुंगीवाला तुझा पडली होईन गो बुलेट तुला सेल्फीसाठी माझ्याकडून देईन गो सैरभर झाल सार तुझ्यामाग ठार ग उडू उडू गेल फार तुझ्यासाठी भान ग सैरभर झाल सार तुझ्यामाग ठार ग उडू उडू गेल फार तुझ्यासाठी भान ग तुझ्या रूपाच ठिणगीन माझ काळीज पेटू लागल तुझ्या रूपाच ठिणगीन माझ काळीज पेटू लागल नको नको मारू तू मस्का रे डेट करून थेट आता खास रे कपल वाल डीपी ठेवू इंस्टा ला रे मी तुझी होणार तू माझच रे तुझ्यासाठी म्होर तू जा कोकणची सून रे दिलबील सार तुला कानडी जाँन रे सैरभर झाल सार तुझ्यामाग ठार ग उडू उडू गेल फार तुझ्यासाठी भान ग सैरभर झाल सार तुझ्यामाग ठार ग उडू उडू गेल फार तुझ्यासाठी भान ग तुझ्या रूपाच ठिणगीन माझ काळीज पेटू लागल तुझ्या रूपाच ठिणगीन माझ काळीज पेटू लागल