Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Man Ha Mogara
Suresh Wadkar
Popularity · Moderate
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
Listen
YouTube
1
2
3
0:00 / 0:00
Loading YouTube player...
Lyrics offset
Synced
Lyrics
Original
Translation
Bilingual
मन हा मोगरा...
मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा
मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा
मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा
पुनरपी संसारा येणे नाही
पुनरपी संसारा येणे नाही
मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा
मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा
मन हे शेवंती, देऊ भगवंती
मन हे शेवंती, देऊ भगवंती
पुनरपी संसृती, पुनरपी संसृती येणे नाही
पुनरपी संसृती येणे नाही, येणे नाही
मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा
मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा
मन हे तुळशी, देऊ ऋषिकेशी
मन हे तुळशी, देऊ ऋषिकेशी
पुनरपी जन्मा, पुनरपी जन्मा येणे नाही
पुनरपी जन्मा येणे नाही, येणे नाही
मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा
मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा
तुका म्हणे, ऐसा जन्म दिला देवा
तुका म्हणे, ऐसा जन्म दिला देवा
देवा, देवा
तुका म्हणे, ऐसा जन्म दिला देवा
तुका म्हणे, ऐसा जन्म दिला देवा
तुझा वास व्हावा वैकुंठासी
तुझा वास व्हावा वैकुंठासी, वैकुंठासी
मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा
मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा
पुनरपी संसारा येणे नाही
पुनरपी संसारा येणे नाही
मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा
मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा