Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Pirem
Rohan Gokhale
,
Rohan Rohan
,
Ketaki Mategaonkar
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
तुझ्यासाठी मी जगाशी लढीन
तुझ्या पायाशी सारे सुख मी आणीन
नको मला हीरे, नको चंद्र-तारे
मिळाले सारे सुख जेव्हा मिठीत आले
आनंदाने माझे नयन पाणावले
Heartbeat वाढले जेव्हा तुला पाहिले
पिरेम, पिरेम, पिरेम झाले, hey
Heartbeat वाढले जेव्हा तुला पाहिले
पिरेम, पिरेम, पिरेम झाले
दिला माझा हात तुझ्या रे हाती
तु असताना नाही कसली भीती
पहिल्या पावसासारखे बरसले किती
पण भिजले आनंदाने, hey
अंधाऱ्या वाटेवर काजवे चमकले
Heartbeat वाढले जेव्हा तुला पाहिले
पिरेम, पिरेम, पिरेम झाले, hey
Heartbeat वाढले जेव्हा तुला पाहिले
पिरेम, पिरेम, पिरेम झाले
हो, जीवनाला आला तुझ्यामुळे आकार
हे माझे स्वप्न झाले साकार
जीवन माझे सारे केले तुझ्या नावाने, हो
आतुर हे नाते श्वास बांधले श्वासाने, हो
तनमन सारे प्रेमात बुडाले, hey
Heartbeat वाढले जेव्हा तुला पाहिले
पिरेम, पिरेम, पिरेम झाले, hey
Heartbeat वाढले जेव्हा तुला पाहिले
पिरेम, पिरेम, पिरेम झाले, पिरेम झाले
Heartbeat वाढले (वाढले) जेव्हा तुला पाहिले (पाहिले)
Heartbeat वाढले (वाढले) जेव्हा तुला पाहिले
पिरेम, पिरेम, पिरेम झाले