Mann Jaie
Popularity · Low
YouTube
Searching YouTube...
Lyrics
मन हे भुलते, वाऱ्यात उडते
फिरते कुठे सांगना?
मन उगाच हसे गालात
मन मागते कुणाची साथ
मन जाई जाई जाई
हरवून वाट
मन जाई जाई जाई
विसरून वाट
कधी जागते उगाच रात
कधी बोलते हे आरशात
मन जाई जाई जाई
हरवून वाट
मन जाई जाई जाई
विसरून वाट
नकळत आता, धडधड वाढे
ना चैन आता जीवा आ आ
ओढ नवीशी छळते मनाला
आभास होई नवा आ
मन थांबते तूझ्या दारात
मन चोरून पाहते आत
मन जाई जाई जाई
विसरून वाट
मन राही राही राही
माझं तुझ्यात
मन जाई जाई जाई
विसरून वाट