Skip to content
Lyric
Dive
Public playlists
My playlists
Search
Sign in
Hachi Nem Aata Na Phire Maghari
Lata Mangeshkar
Popularity · Low
+
🇮🇳 Marathi · Original
0
0
YouTube
Searching YouTube...
Lyrics
Original
Translation
Bilingual
हाचि नेम आता न फिरे माघारी
हाचि नेम आता न फिरे माघारी
हाचि नेम आता न फिरे माघारी
बैसले शेजारी...
बैसले शेजारी गोविंदाचे
हाचि नेम आता न फिरे माघारी
हाचि नेम आता न फिरे माघारी
घररिघी जाले पट्टराणी बळे
घररिघी जाले पट्टराणी बळे
वरिले सावळे परब्रह्म
हाचि नेम आता न फिरे माघारी
हाचि नेम आता न फिरे माघारी
बळीयाचा अंगसंग झाला आता
बळीयाचा अंगसंग झाला आता
बळीयाचा अंगसंग झाला आता
नाही भय-चिंता, तुका म्हणे
हाचि नेम आता न फिरे माघारी
हाचि नेम आता न फिरे माघारी
बैसले शेजारी...
बैसले शेजारी गोविंदाचे
हाचि नेम आता न फिरे माघारी
हाचि नेम आता न फिरे माघारी